
























या कोर्सचा फायदा Makeup Artists, Beauticians, Salon Owners, Lash/Nail Artists, Freelancers, Small Business Owners आणि Instagram वरून क्लायंट मिळवू इच्छिणाऱ्या कोणालाही होतो.
आपण शिकाल:
✔ परफेक्ट प्रोफाइल सेटअप
✔ Bio Writing Formula
✔ Instagram SEO
✔ Hashtag Strategy
✔ Reels Viral Formula
✔ Story Engagement Strategy
✔ Highlights & Branding
✔ Daily Content Framework
✔ Clients मिळवण्यासाठी DMs Closing Scripts
✔ 30 Days Posting Plan
हा एक 33 Sessions चा इन-डेप्थ कोर्स आहे.
आपण आपल्या वेळेनुसार कधीही पाहू शकता.
हा कोर्स 100% Recorded + Lifetime Access आहे.
तुम्ही हवे तेव्हा, कितीही वेळा पाहू शकता.
हो! संपूर्ण कोर्स सोप्या आणि प्रॅक्टिकल मराठी भाषेत आहे.
हो, कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला E-Certificate दिले जाईल.
बिलकुल! हा कोर्स Beginners, Intermediate आणि Advanced तिन्ही लेव्हलसाठी तयार केलेला आहे.
तुम्हाला मिळेल:
✔ Step-by-step Strategy
✔ 24 Actionable Modules
✔ Daily Content Templates
✔ Practical Reels & Story Ideas
हा कोर्स Guaranteed Growth Framework वर आधारित आहे.
हे एक Digital Course असल्यामुळे No Refund Policy लागू आहे.
हो, तुम्हाला मिळतील:
🎁 Viral Reels Script Pack
🎁 200+ Beauty Hashtags Pack
🎁 30 Days Content Calendar
🎁 Client Booking DM Scripts
पेमेंट केल्यानंतर लगेचच
👉 Email मध्ये लॉगिन Details मिळतील
👉 तिथून कोर्स Anytime पाहू शकता
या कोर्समध्ये:
✔ Zero Theory, 100% Practical
✔ Beauty Business-specific strategies
✔ Proven Viral Growth Frameworks
✔ Real Templates + Scripts
✔ Step-by-step Implement guide
हो!
हा कोर्स “Followers नाही, Strategy महत्त्वाची” या मॉडेलवर आधारित आहे.
तुम्ही कमी Followers असूनही Daily Inquiries + Bookings मिळवू शकता.
तुम्हाला मिळेल
✔ WhatsApp Support
✔ Email Support
कोर्स access दरम्यान कुठलीही मदत मिळू शकतो